‘राडा’ ॲक्शनपटला मिळालाय साऊथ स्टाईल टच !

या चित्रपटाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. मोशन पोस्टर आणि पोस्टरवरील त्याचा स्टनिंग लूक चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. आकाश पहिल्यांदाच ॲक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. साऊथ स्टाईल कमालीची ॲक्शन आणि तरुणाईला भुरळ पाडणारा हँडसम हंक ‘राडा’ (Rada) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फुल्ल ऑफ ॲक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या ‘राडा’ सिनेमाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर चांगलीच हवा करत आहे. सोबत या चित्रपटाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार (Akash Shetty Tuptewar) ‘राडा’ या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. मोशन पोस्टर (Motion Poster) आणि पोस्टरवरील त्याचा स्टनिंग लूक चित्रपटाची उत्सुकता वाढवत आहे. आकाश पहिल्यांदाच ॲक्शनपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

राम शेट्टी निर्मित ‘राडा’ सिनेमाचे पोस्टर पाहता ते एकदम रफ अँड टफ असून रुबाबदार आणि डॅशिंग शरीरयष्टी असलेला एक हँडसम हंक दिसत असून त्याच्या समोर आलेल्या वादळांना आणि संकटाना तो सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे त्याच्या शैलीवरून दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील क्रोधाच्या खुणा या कोणाला तरी योग्य तो न्याय देण्याच्या प्रयत्नात असल्याचे जाणवत आहेत. आता त्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलंय, त्याचा हा राग नेमका कोणाला धडा शिकवण्यासाठी आहे हे सिनेमा पाहिल्यावरच कळू शकेल. रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प – पडगीलवार कॉर्पोरेशन यांचा हा भव्यदिव्य ॲक्शनपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस आणणार आहेत.

दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा सांभाळल्या आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना व एका गाण्याची धुरा मयुरेश केळकर यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित असून त्यापैकी एक गाणे विष्णू थोरे यांनी लिहिले आहे. तर हा सिनेमा के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या ॲक्शनपटात आता आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहणं औत्स्युक्याचे ठरेल. येत्या 23 सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

राम शेट्टी तुप्तेवार निर्मित धमाल ऍक्शन मुव्ही राडा ची टीम KomTV वर लाईव !
दिनांक १० सप्टेंबर २०२२
वेळ सायंकाळी ५.०० वा

Link to watch Live show:-

YouTube : https://youtu.be/EoPaHUy-AJM

Facebook : https://m.facebook.com/groups/komtvindia/permalink/650425976349174/

Sessions


Powered By

Supported By

Associate Sponsors

KOMTV'S ATTRACTIONS

KOM TV

About Us


|| Jai Vasavi Mata ||

At KOMTV, Community’s first and exclusive Arya Vaishya online video platform, we truly believe that for entertainment and Fun to come alive, you need to feel it. That’s where KOMTV brings in the advantage of the language of your comfort! across original features, live and recorded shows, News & Interviews, lifestyle shows, children's & Senior Citizens programmes, exclusive short series and acclaimed plays - it’s unlimited entertainment in the language that sounds like home.

KOMTV offers an exhaustive array of content across the languages of English, Hindi, Marathi, making it a complete video destination for Arya Vaishya viewers globally. Our exhaustive selection of community programs all over the world make us the preferred destination for an avid content connoisseur.

Vision & Objectives


To reach our community people globally

To Showcase our community talent to peoples from remote areas

Exclusive platform for our people to show talent

Content/Programs designed for the AV people and by the AV people

Unite influential and powerful businessmen, industrialists and knowledgeable peoples from community throughout the world for noble causes such as Economic Empowerment, Knowledge, Service, Social Upliftment

Our Team


Mangesh Regundwar - Founder

Special Thanks to Swapnil Gaurshettiwar, Dipesh Nilawar and Abhay Shrirangwar

Lockdown Mania Online Competition

Dear Participants,
Thank you so much for such a overwhelming response.
We have received more than 530 videos for KOMTv Lockdown Mania Online Competition !!!
You have shown ultimate talent in the video !!
We, KOMTv congratulate you on your achievement and successful participation !!!
Thanks for all your love and support.
Stay Tuned for more fun with KOMTV - "Our People Our Channel" !
We have uploaded Winning performances on our channel. Please subscribe and press the Bell Icon on YouTube for regular updates:
http://www.youtube.com/c/KOMTVChannel
Attached Winners, Platinum, Diamond and Gold Achievers List for your reference.
We have sent Certificates to all Participants by Email, If not received then please do write us.

Contact Us


Success! Your message has been sent to us.
Error! There was an error sending your message.